1) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ? a) b) c) d) 2) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कोठे निर्माण केले ? a) मध्यप्रदेश मध्ये b) उत्तर प्रदेश मध्ये c) महाराष्ट्र मध्ये d) गुजरात मध्ये 3) संत नामदेव कोणाचे निस्सीम भक्त होते ? a) शंकराचे b) मारुतीचे c) शिवाजींचे  d) विठ्ठलाचे 4) निजामशहा चा कर्तबगार वजीर कोण होता ? a) मलिक अंबर b) फतेखान c) शरीफजी d) शाहाजी 5) मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात ? a) सैनिक b) शेतकरी c) माळकरी d) मावळे 6) शहाजीराजेनी शिवरायांची स्वतंत्र काय तयार केले होती ? a) राजमुद्रा b) राज्य c) जहांगिरी d) स्वराज्य 7) स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ? a) प्रतापगड b) रायगड c) पन्हाळा d) राजगड 8) शिवरायांनी कोणता किला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? a) सिंहगड b) शिवनेरी c) तोरणा d) राजगड 9) रायगडचे पहिले नाव काय होते ? a) जावळी b) भोरप्या c) रायरी   d) प्रतापगड 10) शिवाजी महाराजांनी रायगडाच्या जवळील कोणत्या डोंगराला प्रतापगड नाव दिले ? a) बुंदेल माची b) राजमाची c) महादेव d) भोरप्या

इतिहास -परिसर अभ्यास भाग २

Edetabel

Visuaalne stiil

Valikud

Vaheta malli

Kas taastada automaatselt salvestatud ?