1) सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत कोण होते? a) गजानन b) नारायणराव घाटगे c) काळू d) राणीसाहेब 2) एक मुलगा कशासारख्या उड्या मारत होता? a) वाघासारखा b) हरणासारखा c) उंटासारखा d) माकडासारखा 3) पोर कोणता खेळ खेळत होती? a) क्रिकेट b) सूरपारंबी c) कबड्डी d) खोखो 4) गजानन कुणाचा मुलगा होता? a) राजाचा b) महाराजाचा c) चाबुकस्वाराचा d) यशवंतराव माणिकचा 5) काळू कुणाचा मुलगा होता? a) रहीम चाबुकस्वाराचा b) गजाननचा c) माणिकचा d) महाराजाचा रोजी 6) गजाननाने काय फेकला? a) टोपी b) पुस्तक c) सूर d) टेबल 7) महाराजांनी मुलांना काय भेट दिली? a) मिठाई b) जरीची टोपी c) केक d) कपडे 8) मुले कशातून घरी परतली? a) घोडा गाडीतून b) गाडीतून c) बैलगाडीतून d) ट्रक मधून 9) कशाची गोष्ट मोहल्ला भर पसरली? a) खेळाची b) खेळाची आणि टोपीची c) जेवणाची d) झोपेची 10) पोराने किती बक्षीस मिळवली होती? a) दहा b) बारा c) वीस d) अठरा

गुणग्राहक राजा

Classement

Style visuel

Options

Changer de modèle

Restauration auto-sauvegardé :  ?