1) रवीने त्याच्या बाबांना कोणता प्रश्न विचारला ? a) यशस्वी जीवन म्हणजे काय ? b) पतंग उंच का उडतो ? c) तुम्ही कार्यालयात केव्हा जाणार ? 2) रवीला काय आवडते ? a) वाचन करायला b) खेळायला c) उंचावर उडणारा पतंग बघायला 3) पतंग उडवायला रवी कोठे गेला ? a) बागेत b) शाळेत c) घराच्या  गचिवर 4) रिकाम्या जागा भरा . बाबा म्हणाले चल मग आपण ------------ उडवूया . a) रॉकेट b) बाण c) पतंग 5) इंग्रजी शब्द सांगा - यशस्वी - a) unsucess b) Sucess c) life 6) इंग्रजी शब्द सांगा . - उदास a) Nervous b) Happy c) Cheerful 7) कोण कोणास म्हणाले ते सांगा . " हा पतंग खाली का पडला." a) रवी आईला म्हणाला . b) रवी बाबांना म्हणाला. c) बाबा रवीला म्हणाले.

リーダーボード

表示スタイル

オプション

テンプレートを切り替える

自動保存: を復元しますか?