बँक, दवाखाना, शाळा, कॉम्प्युटर चा उपयोग कुठे होतो?, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सी. पी. यु., कॉम्प्युटरचे मुख्य भाग कोणते?, मॉनिटर, Tv सारखा दिसणारा कॉम्प्युटर चा भाग कोणता?, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU चा full form काय आहे?, 1)लेफ्ट बटन, राईट बटन 2)स्क्रोल व्हील 3)वायर, माऊस चे भाग किती व कोणते आहेत?, कीज, कीबोर्ड वरील बटणांना काय म्हणतात?, A to Z, अल्फाबेट कि कोणत्या आहेत?, 0 to 9, न्यूमेरिक / नंबर की कोणत्या आहेत?, स्पेसबार कि, दोन शब्दांमध्ये अंतर सोडण्यासाठी कोणत्या कि चा उपयोग केला जातो?, एंटर कि, नवीन ओळीच्या सुरवातीला जाण्यासाठी कोणत्या कि चा उपयोग केला जातो?, बॅकस्पेस कि, अक्षरे डाव्या बाजूने खोडण्यासाठी कोणत्या कि चा उपयोग केला जातो?, इनपुट - प्रोसेस - आउटपुट, IPO म्हणजे काय?, हार्डवेअर, कॉम्प्युटरचे असे भाग ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकतो व हाताने स्पर्श करू शकतो, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटरचे असे भाग ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकतो पण हाताने स्पर्श करू शकत नाही नाही, डेस्कटॉप, कॉम्प्युटर सुरु केल्यानंतर दिसणाऱ्या पहिल्या स्क्रीनला काय म्हणतात?, टास्कबार, डेस्कटॉप च्या तळाशी असणाऱ्या पट्टीला काय म्हणतात?, रिसायकल बिन, फोल्डर / फाईल delete केल्यानंतर ते कुठे जातात?, Restore (रिस्टोर), Delete केलेली फाईल/ फोल्डर परत आणण्यासाठी काय करतात?, स्टार्ट >ऑल ऍप्स >Search Paint >पेंट आयकॉन, Paint सुरु करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहे?, Fill Colour Tool, चित्रात रंग भरण्यासाठी कोणत्या टूल चा उपयोग केला जातो?

бойынша

Көшбасшылар тақтасы

Визуалды стиль

Опциялар

Үлгіні ауыстыру

Өңдеуді жалғастыру: ?