1) He can draw.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) ती चित्र काढू शकते. b) तो चित्र काढू शकतो . c) मी चित्र काढू शकतो . 2) She can swim.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) तिला पोहता येते. b) तो पोहू शकतो. c) मला पोहता येते. 3) I can write.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) मी लिहू शकतो. b) ती लिहू शकते. c) तो लिहू शकतो. 4) I like to dance.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) त्याला नाचायला आवडते. b) मला नाचायला आवडते. c) तिला नाचायला आवडते. 5) She likes to swim.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) त्याला पोहायला आवडते. b) मला पोहायला आवडते. c) तिला पोहायला आवडते. 6) मला चहा प्यायला आवडते.( यासाठी योग्य इंगजी वाक्य ओळख.) a) She likes to drink tea. b) I like to drink tea. c) He likes to drink tea. 7) ती झाडावर चढू शकते.( यासाठी योग्य इंगजी वाक्य ओळख.) a) He can climb a tree. b) I can climb a tree. c) She can climb a tree. 8) त्याला लाडू खायला हवाय.( यासाठी योग्य इंगजी वाक्य ओळख.) a) He wants to eat Ladoo. b) She wants to eat Ladoo. c) I want to eat Ladoo. 9) मला क्रिकेट खेळायचे आहे.( यासाठी योग्य इंगजी वाक्य ओळख.) a) I want to play cricket. b) She wants to play cricket. c) He wants to play cricket. 10) तो हिंदी लिहू शकतो.( यासाठी योग्य इंगजी वाक्य ओळख.) a) She can write Hindi. b) I can write Hindi. c) He can write Hindi. 11) तिला वाचायला आवडते.( यासाठी योग्य इंगजी वाक्य ओळख.) a) She likes to read. b) He likes to read. c) I like to read. 12) He wants to swim.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) त्यांना पोहायचे आहे. b) तिला पोहायचे आहे. c) त्याला पोहायचे आहे. 13) I like to play Kho Kho.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) त्याला खो खो खेळायला आवडते b) मला खो खो खेळायला आवडते. c) त्यांना खो खो खेळायला आवडते. 14) She can speak Gujarati.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) तो गुजराती बोलू शकतो. b) मला गुजराती बोलता येते. c) तिला गुजराती बोलता येते. 15) I can speak English.( याचा योग्य मराठी अर्थ ओळखा.) a) मला इंग्रजी बोलता येते. b) तो इंग्रजी बोलू शकतो. 16) तिला गायला आवडतं.(यासाठी योग्य इंगजी वाक्य ओळख.) a) He likes to sing. b) I like to sing. c) She likes to sing. 17) मला क्रिकेट खेळायचा आहे.( यासाठी योग्य इंग्रजी वाक्य ओळख) a) She wants to play cricket. b) He wants to play cricket. c) I want to play cricket. 18) मला झोपायचे आहे. (यासाठी योग्य इंग्रजी वाक्य ओळख.) a) I want to sleep. b) He wants to sleep.

WE LEARN ENGLISH P2 LSN 12

Līderu saraksts

Vizuālais stils

Iespējas

Pārslēgt veidni

Atjaunot automātiski saglabāto: ?