1) एक बी असणारे फळ a) आंबा b) संत्रा c) पेरू d) पपई 2) फक्त पाण्यात राहणारा जीव a) मगर b) बेडूक c) मासा d) खेकडा 3) महाराष्ट्राची राजधानी काय आहे a) नागपूर b) मुंबई c) अमरावती d) पुणे 4) इंद्र धनुष मध्ये किती रंग असतात a) पाच b) सहा c) सात d) आठ 5) अंडे देणारा जीव कोणता a) शेळी b) कुत्रा c) कोंबडी d) माणूस

Табела

Визуелни стил

Поставке

Промени шаблон

Врати аутоматски сачувано: ?