1) She can dance. (याचा योग्य मराठी अर्थ ओळख.) a) ती खेळू शकते . b) ती चालू शकते. c) ती पोहू शकते. d) ती नाचू शकते. 2) She can swim. (याचा योग्य मराठी अर्थ ओळख.) a) ती खेळू शकते . b) ती चालू शकते. c) ती पोहू शकते. d) ती नाचू शकते. 3) He can Walk. (याचा योग्य मराठी अर्थ ओळख.) a) ती चालू शकते . b) तो पोहू शकतो. c) तो चालू शकतो. d) ती नाचू शकते. 4) He can Sing. (याचा योग्य मराठी अर्थ ओळख.) a) ती गाऊ शकते . b) तो पोहू शकतो. c) तो चालू शकतो. d) तो गाऊ शकतो 5) He can't jump. (याचा योग्य मराठी अर्थ ओळख.) a) तो उडी मारू शकतो . b) तो उडी मारू शकत नाही. c) तो खेळू शकतो. 6) तो इंग्रजी बोलू शकतो. ( योग्य इंग्रजी वाक्य ओळख.) a) He can Speak English. b) He can't Speak English. c) She can Speak English. 7) तो स्वयंपाक करू शकत नाही, ( योग्य इंग्रजी वाक्य ओळख.) a) She can't cook. b) He can't cook. c) I can't cook. 8) मी गुजराती बोलू शकत नाही. ( योग्य इंग्रजी वाक्य ओळख.) a) He can't  speak Gujrati. b) I can't speak Gujrati. c) She can't speak Gujrati. 9) "मी चित्र काढू शकतो." ( योग्य इंग्रजी वाक्य ओळख.) a) I can draw. b) She can draw. c) we can draw. 10) "तो पोहू शकत नाही." ( योग्य इंग्रजी वाक्य ओळख.) a) We can't Swim. b) He can't Swim. c) She can't Swim. 11) Can you see the table? (आपण टेबल पाहू शकता?) a) Yes, I can do. b) No, I can't. c) This is table. d) It is a table. 12) Can you see the Elephant? (आपण हत्ती पाहू शकता?) a) Yes, I can do. b) No, I can't. c) It is a an Elephant. d) It is a table. 13) Can you see the Window ? (आपण खिडकी पाहू शकता?) a) Yes, I can do. b) No, I can't. c) It is a Window. d) It is a table. 14) She can paint. (याचा योग्य मराठी अर्थ ओळख.) a) ती रंगवू शकते. b) मी रंगवू शकतो. 15) She can teach. (याचा योग्य मराठी अर्थ ओळख.) a) मी शिकवू शकते. b) ती शिकवू शकते. c) तो शिकवू शकतो. 16) She can read. (याचा योग्य मराठी अर्थ ओळख.) a) ती वाचू शकते. b) तो वाचू शकतो. c) मी वाचू शकतो.

WE LEARN ENGLISH P2 LSN 7

Табела

Визуелни стил

Поставке

Промени шаблон

Врати аутоматски сачувано: ?