"तू उशिरा का आलास____" या वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येईल?, ? (प्रश्नचिन्ह), . (पूर्णविराम), ! (उद्गारचिन्ह), 'पहिली वेलांटी' आणि 'दुसरी वेलांटी' असे दोन्ही प्रकार असणारा योग्य शब्द ओळखा:, चिमणी, पुस्तक, पाणी, "बापरे____ केवढा मोठा सिंह हा!" गाळलेल्या जागी कोणते चिन्ह योग्य ठरेल?, . (पूर्णविराम), , (स्वल्पविराम), ! (उद्गारचिन्ह), खालीलपैकी पूर्णपणे 'चुकीची वेलांटी' असलेला शब्द कोणता आहे?, केळी, पाणि, पाणी, 'एक काना आणि एक मात्रा' (ो) असलेला योग्य शब्द निवडा:, झाड, गोपाळ, "मला आंबा आवडतो." या वाक्यात 'आंबा' या शब्दावर काय दिले आहे?, अनुस्वार (ं), उकार (ु), योग्य उकार असलेला 'पुस्तक' हा शब्द कसा लिहितात?, पुस्तक, पूस्तक, पुस्तूक, पुसतक

The Ultimate Camp Gameshow

Rankningslista

Visuell stil

Alternativ

Växla mall

Återställ sparas automatiskt: ?