1) खालील पैकी कोणते फुल आहे. a) बोर b) कमळ c) मोर 2) खालील पैकी कोणते फळ आहे. a) 🍌 b) गुलाब 🌹 c) 🐫 3) खालील पैकी कोणते फळ आहे. a) पेरू b) गाय c) चाफा 4) खालील पैकी कोणते फुल आहे. a) हरीण b) मोगरा c) कुत्रा 🐕 5) खालील पैकी कोणता प्राणी आहे. a) सिंह 🦁 b) संत्री c) सदाफुली d) 27 6) खालील पैकी कोणता प्राणी आहे. a) कुत्रा 🐕 b) आंबा c) चिकू d) 30 7) खालील पैकी कोणते फळ आहे. a) अननस 🍍 b) गुलाब 🌹 c) वाघ 🐯 d) 58 8) खालील पैकी कोणते फुल आहे. a) केळी 🍌 b) गाय 🐄 c) चमेली d) 182 e) 510 9) खालील पैकी कोणते फळ आहे. a) गुलाब 🌹 b) हरीण c) सफरचंद d) 291 e) 617 10) खालील पैकी कोणते फुल आहे. a) जास्वंद b) आंबा c) घर d) 7,915,917 e) 14,918,182 f) 99,349,162

Nam Marathi Activity

排行榜

視覺風格

選項

切換範本

恢復自動保存: ?