कबुतराचे - घुमणे, कोंबड्याचे - आरवणे , मोरांची - केकावली , घुबडांची - घुत्कार , चिमणीची  - चिवचिव , हंसाचा - कलरव , बेडकाचे - डरावणे , कोल्ह्यांची - कोल्हेकुई , वाघाची - डरकाळी , सिहांची - गर्जना , म्हशीचे - रेकणे , गाईचे - हंबरणे , अश्रुची - घळ-घळ, ढगांचा - गडगडाट, विजांचा - कडकडाट , पानांची - सळसळ , पक्ष्यांची - किलबिलाट , रक्ताची - भळभळ , पाण्याचा - खळखळाट , डासांची - भुणभुण, तलवारीचा - खणखणाट ,

ध्वनिदर्शक शब्द

排行榜

翻轉卡片是一個開放式範本。它不會為排行榜生成分數。

視覺風格

選項

切換範本

恢復自動保存: ?