ऊस - याच्या पासून बनते साखर, अंड - कोण आहे मी काही म्हणतात शाकाहारी तर काही मांसाहारी, अननस - मुकुटधारी फळ, कैरी - आंबट आहे माझी चव, झोका - लहान मोठ्यानं झुलवतो मी, कुलूप - चोरांना आहे माझा धाक, औत - शेतकऱ्याच साधन, अडकित्ता - ह्याने सुपारी कापतात, फळा - शाळेत करतात माझा वापर, फणस - बाहेरून आहे काटे आतून कोमल,

G7_गंमत कोडे

Skor Tablosu

Görsel stil

Seçenekler

Şablonu değiştir

Otomatik olarak kaydedilen geri yüklensin mi: ?