गाईचे - हंबरणे, वाघाची - डरकाळी, चिमणीची - चिवचिव, कबुतराचे/पारव्याचे - घुमणे, हत्तीचे - चित्कारणे, हंसाचा - कलरव, कावळ्याची - कावकाव, भुंग्यांचा / मधमाश्यांचा - गुंजारव, माकडांचा - भुभु:कार, मोराचा - केकारव, सिंहाची - गर्जना, पंखांचा - फडफडाट, पानांची - सळसळ, डासांची - भुणभुण, रक्ताची - भळभळ, घुबडाचा - घूत्कार,

Grade VI ध्वनिदर्शक शब्द

Výsledková tabule/Žebříček

Vizuální styl

Možnosti

Přepnout šablonu

Obnovit automatické uložení: ?