1) भारतीय इतिहासामध्ये युगाचा कालावधी ढोबळमानाने केव्हापासून मानला जातो a) आठवे शतक ते सोळावे शतक b) दहावे शतक ते एकोणिसावे शतक c) 18 वे शतक ते आठवे शतक d) नवे शतक ते अठरावे शतक 2) इतिहास हा शब्द असा तयार a) इति+ अ+आस b) इति+ह+हास c) इति+ह+आस d) इतिहा+ आस 3) इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते a) लिखित भौतिक धार्मिक b) लिखित शैक्षणिक मौखिक c) लिखित भौतिक मौखिक d) मौखिक भौतिक धार्मिक 4) सम्राट अकबराच्या नाण्यांवर कोणाचे चित्र आहे a) लक्ष्मण सीता b) राम सीता c) राम लक्ष्मण d) राम 5) शिलाले कशावर कोरला जातो a) दगड व कागद b) कागद व पान c) दगड व भिंत d) भिंत 6) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात a) आम्रपट b) भिंतपट c) लघुपट d) ताम्रपट 7) मध्ययुगीन काळातील भाषा कोणती a) मराठी b) मुस्लिम c) अरेबियन d) हिंदी 8) खालीलपैकी परकीय प्रवासी कोणता a) अहमदाबाद b) निकोलस मनूची c) निकोलस d) सिकंदर 9) कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत कोणते शिवचरित्र लिहिले a) राम चरित्र b) श्री शिवभारत c) शिवचरित्र d) रामचरित्र 10) बखर हा शब्द कोणत्या शब्दावरून आला a) खबरदार b) घटना c) बकर d) खबर

Bestenliste

Visueller Stil

Einstellungen

Vorlage ändern

Soll die automatisch gespeicherte Aktivität wiederhergestellt werden?