1) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती a) मुंबई b) पुणे c) नागपूर d) औरंगाबाद 2) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती a) नागपूर b) संभाजी नगर c) धाराशीव d) पुणे 3) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ? a) हरियाल b) कावळा c) चिमणी d) कबूतर 4) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? a) एकनाथ शिंदे b) देवेंद्र फडणवीस c) यशवंतराव चव्हाण  d) उद्धव ठाकरे 5) नागपूर जिल्हात किती तालुके आहेत? a) 12 b) 13 c) 14 d) 15 6) नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी ओळखला जातो ? a) आंबा b) केळी c) चिकू d) संत्री 7) महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण ? a) सरोजिनी नायडू b) सावित्रीबाई फुले c) कल्पना चावला d) इंदिरा गांधी 8) महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती a) 32 b) 36 c) 35 d) 29 9) महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजधानी कोणती a) नागपूर b) पुणे c) औरंगाबाद d) मुंबई 10) महाराष्ट्रातील सांस्कृतिक/शैक्षणिक राजधानी कोणती a) नागपूर b) औरंगाबाद c) पुणे d) लातूर 11) महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते? a) जनगणमन b) वंदे मातरम c) जय जय महाराष्ट्र माझा d) जय भारत जय भारत 12) महाराष्ट्रात एकूण तालुके किती a) 358 b) 258 c) 300 d) 400 13) महाराष्ट्राची राज्याची राज्य भाषा कोणती ? a) इंग्रजी b) मराठी c) हिंदी d) उर्दू 14) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली a) 1 मे 1960 b) 15 ऑगस्ट 1947 c) 26 जानेवारी 1950 d) 26 जानेवारी 2024 15) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ? a) मुळा b) वैनगंगा c) गोदावरी d) कन्हान 16) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? a) सह्यांद्री b) डोंगरगड c) कळसुबाई d) ब्ल्याची पहाडी 17) विदर्भ हा महाराष्ट्राचा कोणता भाग आहे? a) पश्चिम भाग b) पूर्व भाग c) उत्तर भाग d) दक्षिण भाग 18) भारतातील पहिला परमाणु उर्जा केंद्र कोठे आहे? a) तारापूर b) नागपूर c) सोलापूर d) कोल्हापूर 19) महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे खनिजे सापडतात? a) सोने b) कोळसा, बॉक्साइट, मँगनीज. c) तांबे  d) लोह खनिज 20) महाराष्ट्राचे लोकनृत्य आहे. a) कथक b) भरतनाट्यम c) लावणी d) घूमर 21) कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्वांनाच चालते? a) A b) B c) O d) AB 22) मानवी पेशीत किती गुणसूत्र असतात? a) 46 b) 9 23) सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? a) नागपूर b) पुणे

महाराष्ट्र राज्यावर आधारित प्रश्न उत्तरे (जि.प.उ.प्रा.शाळा खराडा (पुन.) H.W.Vaidya

Ranglista

Vizuális stílus

Beállítások

Kapcsoló sablon

Automatikus mentés visszaállítása :?