सर्वात छोटा पक्षी - बी हमिंगबर्ड , सर्वात मोठा पक्षी - सामान्य शहामृग, उडू शकणारा सर्वात मोठा पक्षी - सारस क्रौंच, सर्वात उंच उडणारा पक्षी - गिधाड, गाणारा पक्षी - कोकिळा , नाचणारा पक्षी - मोर, सर्वात वेगाने उडणारा पक्षी - पेरेग्रीन बहिरी ससाणा, बोलणारा पक्षी - पोपट, सर्वात लांब पंख असणारा पक्षी - अल्बट्रॉस, सर्वात लांब प्रवास करणारा पक्षी - आर्क्टिक टर्न,

Papan mata

Gaya visual

Pilihan

Tukar templat

Pulihkan autosimpan: ?