1) पावणे बारा वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाले ? a) ११ वा १५ मिनिटे  b) १२.वा ४५ मिनिटे c) १२ वा १५ मिनिटे  d) ११ वा ४५ मिनिटे 2) घड्याळाचा तास काटा १० वर आणि मिनिटकाटा १२ वर आहे ,तर घड्याळात किती वाजेल असतील? a) २ b) १२ c) १० d) ११ 3) ५ दिवस म्हणजे किती तास? a) १०० b) १२० c) ३०० d) ९६ 4) साडेचार तास म्हणजे किती मिनिटे ? a) ४५० b) ४५ c) २७० d) ४३० 5) मंगेश व सुधीर पावणेचार तास खेळले म्हणजे किती मिनिटे खेळले? a) ४५०  b) २२५ c) २७० d) ४३० 6) तीन मिनिटे २५ सेकंद म्हणजे किती सेकंद ? a) २०० b) १८० c) २०५ d) २१५ 7) माध्यान्ह्पूर्व पावणेदहाला सुरु झालेला बोलपट दुपारनंतर दीड वाजता संपला तर तो बोलपट किती वेळ चालला? a) पावणेचार तास b) अडीच तास c) पावणेतीन तास d) साडेतीन तास 8) सव्वा पाच वाजता मिनिट काटा किती वर असेल.? a) ३ b) ९ c) ६ d) १२ 9) घड्याळात तास काटा १२ व मिनिट काटा १२ वर असताना किती वाजतात? a) १२ b) ६ c) १ d) २ 10) सव्वा आठ वाजता तासकाटा कोणत्या अंकाच्या पुढे असेल ? a) ९ b) ८ c) ७ d) ३ 11) पुढीलपैकी लीप वर्ष कोणते? a) १९९४ b) १९९० c) २००४ d) २००२ 12) गटात न बसणारा महिना कोणता ? a) सप्टेंबर b) ऑगस्ट c) मे d) डिसेंबर 13) पाऊण वर्ष म्हणजे किती महिने ? a) ६ b) ९ c) १० d) १२ 14) २००५ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतील? a) ३१ b) २८ c) २९ d) ३० 15) शिक्षक दिन केव्हा साजरे करतात ? a) ५ जून b) १ मे c) १५ ऑगस्ट   d) ५ सप्टेंबर

कालमापन ,दिनदर्शिका

Papan mata

Gaya visual

Pilihan

Tukar templat

Pulihkan autosimpan: ?