1) आजी a) आईची आई b) बाबांची आई c) काकांची आई d) दादाची आई 2) मावशी a) आईची आई b) आईची बहीण c) काकांची आई d) दादाची आई 3) आजोबा a) आईचे बाबा  b) बाबाचे बाबा  c) दादाचे बाबा  d) दादाची आई 4) मामा a) आईची बहीण b) बाबाचे बाबा  c) दादाचे बाबा  d) आईचा भाऊ  5) काका a) आईचे बाबा  b) बाबाचे बाबा  c) बाबांचा भाऊ d) दादाची आई 6) आत्या a) आईचे बाबा  b) आईची बहीण c) बाबांचा भाऊ d) बाबांची बहीण 7) काकू a) आईचे बाबा  b) काकाची बायको  c) मामाची बायको d) बाबांची बहीण 8) मामी a) आईचे बाबा  b) काकाची बायको  c) मामाची बायको d) बाबांची बहीण 9) चुलत भाऊ a) काकाचा मुलगा b) काकाची बायको  c) मामाची बायको d) बाबांची बहीण 10) मावस बहीण a) काकाचा मुलगा b) मावशीची मुलगी c) मामाची बायको d) बाबांची बहीण 11) माझी भावंडे (My siblings) a) भाऊ b) बहीण c) मामा d) बाबांची बहीण  12) माझे पालक (My parents) a) बाबा b) बहीण c) मामा d) आई

Family and relationships माझे कुटुंब (माझी नाती )

Tabela

Vizuelni stil

Postavke

Promeni šablon

Vrati automatski sačuvano: ?