खालीलपैकी कोणते वाक्य अनेकवचन आहे?, मुलगा शाळेत जातो., मुलगे शाळेत जातात., पक्षी उडतो., खालीलपैकी कोणते वाक्य एकवचन आहे?, मुले मैदानात खेळतात., झाडे हिरवी आहेत., मुलगा पुस्तक वाचतो., “पक्षी आकाशात उडतो” हे कोणते वचन आहे?, एकवचन, अनेकवचन, दोन्ही, कुत्रे भुंकतात” हे कोणते वचन आहे?, एकवचन, अनेकवचन.

Leaderboard

Visual style

Options

Switch template

Continue editing: ?