राजा राममोहन रॉय - ब्राह्मो समाजाचे संस्थापक, ईश्वरचंद्र विद्यासागर - स्त्री शिक्षणाचा आणि विधवा पुनर्विवाहाचा प्रसार केला, स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाजाची स्थापना केली, सावित्रीबाई फुले - पहिली महिला शिक्षिका, महात्मा ज्योतिराव फुले - सत्यशोधक समाजाची स्थापना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय संविधानाचे शिल्पकार, विनायक दामोदर सावरकर - स्वातंत्र्य सैनिक, जातीय भेदभाव विरोधी, समाज सुधारक., विनोबा भावे - भूदान चळवळ राबवली, धोंडो केशव कर्वे - इतिहासकार आणि समाज सुधारक, समाजात समानतेसाठी प्रयत्नशील., गोपाळ गणेश आगरकर - समाजसुधारक आणि विचारवंत, भारतीय पुनरुत्थानात मोलाचा वाटा., बाबा आमटे - दुःखी-वंचितांच्या सेवेत सक्रिय., मदर तेरेसा - गरिब, आजार आणि गरजू लोकांची सेवा करणारी धर्मात्मा, मिशनरीज ऑफ चॅरिटीची संस्थापक, शाहू महाराज - महाराष्ट्राचे उदारशाही शासक, दलित समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणारे., पंडिता रमाबाई - महिला शिक्षणासाठी आणि विधवांच्या हक्कांसाठी कार्य करणारी.,

भारतीय समाजसुधारकांची ओळख

Leaderboard

Flip tiles is an open-ended template. It does not generate scores for a leaderboard.

Visual style

Options

Switch template

Continue editing: ?